राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, March 22, 2023

श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे चोरांचा धुमाकूळ काल मध्यरात्रीनंतर झालेल्या घरफोड्यांमध्ये एका घरफोडीत अडीच तोळे सोने आणि रोख 55 हजार रुपयाची चोरी झाल्याची घटना घडली ?

( श्रीरामपूर ) - प्रतिनिधि - वार्ता -  खंडाळा गावात तीन ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या झाल्या. येथील अरुण ज्ञानदेव मरकडे यांच्या बंद घराचा कोयंडा तोडून घरातील कपाट उघडून त्यातील रोख 55 हजार रुपये तसेच अडीच तोळे सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास केली. यावेळी शेजारच्या खोलीमध्ये मरकडे
कुटुंबीय झोपलेले होते चोरी करताना चोरट्यांनी त्या घराची बाहेरून कडी लावून घेतली होती.सकाळी झोपेतून उठल्यावर बाहेरून कडी लावल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यानंतर बाळासाहेब पुरोहित यांचे घरी बंद घराचे कुलूप तोडून आतील सामानाची उचकापाचक केली. त्या घरामध्ये श्री. पुरोहित यांच्या भगिनी राहतात. त्या बाहेरगावी गेलेल्या असल्यामुळे नक्की घरातून काय गेले हे त्यांना सांगता आले नाही.
त्यानंतर चोरट्यांनी नामदेव विठ्ठल ढोकचौळे यांचे बंद घराचे कुलूप तोडून त्यांच्याही घरात उचक पाचक केली. श्री. ढोकचौळे सध्या त्यांच्या मुलाकडे नगरला राहतात. श्री. मरकडे यांच्या मोठ्या बंधूंची गतवर्षी याच महिन्यचोरी झाली होती. त्या चोरीचा पोलिसांनी शोध लावला होता. गेलेल्या सोन्यातून काही सोने श्री. मरकडे यांना परत मिळाले होते. पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदर घटनेची माहिती घेतली. तसेज सदर घडल्याले प्रकरण संदर्भात पालक ठेऊन घरफोडी चोरी करण्याचा उद्धेश बहुतेक पूर्ण पणे चोरांनी केला असावा असं प्राथमिक संभ्रम निहाय अंदाज पोलीस खात्या मार्फत लावण्यात येत आहे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.





























राज ठाकरे च्या सभे पूर्वी मनसे कडून शिवसेना भवना समोरच बॅनरबाजी व प्रचंड प्रमाणात भगव्या रंगाच्या पताक्या निदर्शनिय ?

(मुंबई) - प्रतिनिधि - वार्ता -
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज मुंबई येथील शिवाजी पार्क ( Raj Thackeray Shivaji Park Sabha) परिसरात पार पडणार आहे. गुढी पाडव्यानिमित्त मनसे (MNS Gudi Padwa Melava) द्वारा आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांची भाषणातून तोफ धडाडणार आहे.
तत्पुर्वी मनसेकडून सेना भवन परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. गुढीपाडवा मेळावा निमित्त मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत.महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री.मराठा हिंदुजननायक राज ठाकरे या आशयाचे बॅनर सेनाभवना समोर लावण्यात आले आहेत. दादर उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असल्याच
शिवसेना भवनाच्या समोरच हे मोठे बॅनर्स लावण्यात आल्याने हे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवाजी पार्क मैदानाकडे जाताना जिप्सी हॉटेल च्या समोर हे बॅनर्स दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. तसेच हा संपूर्ण परिसर भगव्या रंगाच्या पतक्यांनी सजवला आहे
त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला असल्याचे निदर्शनास येत आहे. याशिवाय चलो शिवतीर्थ असे लिहिलेले सभेचे बॅनर्सही संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आले आहेत. मात्र, या बॅनर्समुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून राज ठाकरे यांना त्री पदाचे दावेदार म्हणून सादर केले जाणार का असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे.
















Monday, March 20, 2023

हरदीप सिंघ पुरी देशातील स्टार्ट अप्स हे उद्यमशीलते च्या संस्कृतीचा दाखला यांचे प्रतिपादन ?

( नवी दिल्ली ) - न्यूज - एजन्सी - देशात वाढणारे स्टार्टअप्स हे देशातील युवा वर्गाला अलीकडील काही वर्षांमध्ये प्रेरणा देणाऱ्या उद्यमशीलतेच्या संस्कृतीचा दाखला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहनिर्माण मंत्री
हरदीप सिंग पुरी यांनी केले. भारताच्या जी २० अध्यक्षतेच्या छत्रांतर्गत राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्थेने केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्मार्ट सिटीज मिशन आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एनवायसी- २०२३ मध्ये ते बोलत होते.
मंत्री पुरी म्हणाले, दरवर्षी युवा विकास कार्यक्रमांसाठी सरकार ९० हजार कोटी रुपये खर्च करते. आपल्याकडे असलेल्या युवा वर्गाच्या लाभांशामुळे २०४७
पर्यंत भारत सर्वच क्षेत्रात जागतिक नेता बनेल. या परिसंवादाने यू २० आणि वाय २० च्या प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांवर विचारमंथन करण्यासाठी आणि भविष्यातील तेजस्वी नेतृत्व घडवण्यासाठी युवा विचारवंतांना एकत्र
♥️MBparl...
♥️p
आणले. प्रश्नमंजुषा आणि वादविवाद स्पर्धा, चर्चा, हवामान बदल आणि परस्पर संवाद साधणारी चर्चासत्रे यांच्या माध्यमातून युवा वर्गाला या कार्यक्रमात लोकशाहीची प्रक्रिया समजून घेता आली. या राष्ट्रीय संमेलनात विद्यार्थी आणि युवा व्यावसायिक, तज्ज्ञ आणि देशभरातून आलेले नवोन्मेषकर्ते शहरी भारताला भेडसावत असलेल्या समस्यांवर विचारमंथन करण्यासाठी सहकार्यासाठी आणि त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी एकत्र आले.
-----------------------------------------------------========================================================================
सा : राज प्रसारित... कार्यकारी...संपादक...भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा...शब्द...✍️
✅️🇮🇳...रचना....संकलन... वार्ता...
======================================================================
----------------------------------------------------















पत संस्थेच्या चेरमन कडे मागणी करुन एक लाखाची लाच घेताना विशेष लेखा परीक्षकासह दोघांना पकडले ?

(अहमदनगर ) - प्रतिनिधि - वार्ता -
नेवासा खुर्द येथील एका पतसंस्थेच्या चेअरमनकडून एक लाख रूपयांची लाच (Bribe) घेताना येथील जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालयातील  विशेष लेखा परीक्षक (वर्ग 2) किसन दिगंबर सागर (वय 55 रा. सातारा परिसर, जि. छत्रपती संभाजीनगर) व खासगी लेखा परीक्षक तय्यब वजीर पठाण (वय 48 रा. जवळके खुर्द ता. नेवासा) यांना रंगेहाथ पकडण्यात
येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Bribery Department) पथकाने सोमवारी नेवासा फाटा (Newasa Phata) येथील बाळूमामा ज्युस सेंटर परिसर येथे ही कारवाई दाखल केली 



Sunday, March 19, 2023

निवडणुकीच्या हालचाली सुरुमतदार यादी हरकतीचा कार्यक्रम घोषित मुळा -प्रवरा संस्था ?

(श्रीरामपूर) - प्रतिनिधी - विशेष - वार्ता 
मुळा प्रवरा वीज सहकारी संस्थेच्या मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम सुरु झाल्याने निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी हा हरकतीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्या संदर्भ.श्रीरामपूर, राहुरी तालुक्यातील संपूर्ण गावे तसेच राहाता, संगमनेर आणि नेवासा तालुक्यातील काही गावे या संस्थेच्या कार्यक्षेत्रात मोडतात संस्थेच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालय आवारात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत हरकती स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 27 मार्च 2023 पर्यंत या हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. 6 एप्रिल 2023 पर्यंत आलेल्या हरकतीवर निर्णय देण्यात येणार आहे. यानंतर 11 एप्रिल 2023 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
श्रीरामपूर, राहुरी सह राहाता, नेवासा आणि संगमनेर तालुक्यातील काही गावांतील वीज ग्राहक मिळून शेतकरी व्यापारी अशा ग्राहकांची संख्या संस्थेच्या दप्तरी अंदाजे दीड लाखांच्या आसपास आहे. सद्यस्थितीत या संस्थेचे सुमारे एक लाख ग्राहक केवळ थकबाकी अभावी मतदानापासून वंचित राहण्याची बहुतेक शक्यता आहे. संस्थेच्या विद्यमान संचालकांचा कार्यकाल हा सन 2021 पर्यंत होता. मात्र कोरोनामुळे राज्यभरातील इतर संस्थांबरोबरच याही संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम प्रलांबणीवर पडला
2011 ते अद्याप पावतो संस्था ही कागदोपत्री चालू आहे. खा. डॉ. सुजय विखे पाटील हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. संस्थेच्या चालू असलेल्या न्यायालयीन लढाई संदर्भातील निवाडा होत नसल्यामुळे संस्था चालू होण्यासंदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. अंदाजकीय  वातावर्ण दिसते
संस्थेची गत पंचवार्षिक निवडणूक ही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्यातून माजी आमदार भानुदास मुरकुटे, राहुरी तालुक्यातील प्रसाद तनपुरे यांच्याशी आघाडी करून बिनविरोध करण्यात आली होती. स्वर्गीय जयंत ससाणे हे विखे बरोबर होते.
सद्यस्थितीत राज्यभरापासून तर जिल्हा आणि तालुका पातळीपर्यंत असे सर्व दूर वेगवेगळ्या पक्षात फाटा फूट होऊन पूर्वी एकत्र असलेले नेते आता एकमेकांपासून दुरावले आहेत. दरम्यान, आताची निवडणूक ही बिनविरोध होते किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष शिवाय शेतकरी संघटना आणि इतरही काही पक्षांच्या आघाड्या अशी होण्याची चिन्हे आहेत.

लाचखोरीत 58 लाचखोर एस बी अधिकारी च्या जाळ्यात पकडले नशिक विभाग तिन महिन्यात प्रथम ?


(नाशिक) - प्रतिनिधि - समाचार -
नाशिक विभागात गत 3 महिन्यात तब्बल 38 लाचखोरीचे सापळे यशस्वी करून 58 लाचखोरांना अटक करण्यात राज्यातील लाच लुचपत प्रतिबंधकच्या सहाही विभागात नाशिक पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी शर्मिष्ठा वालावलकर यांनी स्वीकारल्यापासून अधिक गतीने काम होत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक नंतर पुण्याचा नंबर लागतो. पुण्यात 35 सापळे यशस्वी झाले आहे.
नाशिक एसीबी विभागात जवळपास दिवसाआड कारवाई होत असून यामुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहे. भ्रष्टाचारावर अंकुश आणण्यासाठी शासनाच्याच गृहविभागाच्या अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. सुरुवातीला साइडबॅच म्हणून समजला जाणारा हा विभाग आता आपल्या धडक कारवायांमुळे चर्चेत आहे. या विभागाकडून वर्षभरात वेगवेगळ्या कार्यालयात वर्ग एकपासून ते वर्ग चारपर्यंतच्या कर्मचार्‍यांवर साधारणपणे 100 ते 120 सापळे यशस्वी केले जात होते.
मात्र, आता या विभागाकडून 62 दिवसांत तब्बल 49 सापळे यशस्वी करण्यात यश आले. तर 1 जानेवारी 2023 ते 16 मार्च 2023 या काळात 38 सापळे यशस्वी झाले असून 38 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर तब्बल 58 आरोपींना जेरबंद करण्यात यशस्वी झाले आहे. अधीक्षक वालावलकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील नाशिकसह धुळे, जळगाव, नंदूरबार व अहमदनगर जिल्ह्यात पथकाकडून कारवाईचा धडाकाच लावल्याचे दिसून येत
वेबसाईटवरून करण्यात येत असतो. त्यामुळे अनेक तक्रारदार या फोन क्रमांकावर फोन करून आपली तक्रार नोंदवतात.
अडीच महिन्यातील कारवाईचा विभागनिहाय तक्ता  अभिलेख अहवाल 

नांदेड - 10

ठाणे - 22

पुणे - 35

नागपूर -20

अमरावती -18

मुंबई -8

छत्रपती संभाजीनगर -30 औरंगाबाद 

2023 चालू  वर्तमान स्तिथी वरील  गैर वेव्हार प्रकरण  झाल्या चे  समजते.















Saturday, March 18, 2023

पी एम ओ अधिकारी म्हणून मिरवला, बैठकही घेतली झेड प्लस' सुरक्षा मिळालेल्या महाठग तोतया किरणभाई पटेल याला इंटिलेजण ब्येरो ने टाकल्या बेड्या ?





( श्रीनगर ) - न्युज - एजन्सी - डोड-प्लस सुरक्षा कवच, बुलेटप्रूफ एस यू व्ही,पंचतारांकित हॉटेलमध्ये अधिकृत निवास आणि बरेच काहीगुजरातमधील एका तोतयाने पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकायाचा बनाव करून जम्मू- काश्मीर प्रशासन आणि तेथील सुरक्षा व्यवस्था चांगलीच वेठीस धरल्याचे उघडकीस आले आहे.अनेक बैठकाया तोतयाचे नाव आहे किरणभाई पटेल. कहर म्हणजे त्याने या वर्षाच्या सुरुवातीला श्रीनगरच्या दोन भेटींमध्ये अधिकान्यांसोबत अनेक बैठका घेतल्या: पंतप्रधान कार्यालयातील रणनीतीविषयक विभागातील अतिरिक्त संचालक म्हणून मिरवणाऱ्या किरणला १० दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी त्याच्या अटकेबाबत गुप्तता पाळली होती. गुरुवारी त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर त्याच्या अटकेचा
तपशील समोर आला.
द्विटरवर अधिकृत खाते किरणभाईये द्विटरवर अधिकृत खाते आहे आणि भाजप गुजरातचे सरचिटणीस प्रदीपसिंह वाघेलायांच्यासह त्यांचे एकहजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.त्यांनी काश्मीरमधीलत्यांच्या अधिकत भेटीचे अनेक व्हिडीओआणि चित्रे शेअरकेली आहेत. त्यापैकी शेवटचा २ मार्च रोजीचा होताअधिकाच्यांबरोबर पर्यटनवृद्धीसाठी चर्चाकिरणभाईने निमलष्करी दल आणि पोलिसांच्या संरक्षणात विविध ठिकाणी प्रवास करतानाचे अनेक व्हिडीओ आहेत. तो निमलष्करी रक्षकांसह बडगाममधील दूधपथरी येथे बर्फातून चालताना दिसतो. श्रीनगरमधील लाल चौकातील क्लॉक टॉवरसमोरही तो फोटोसाठी पोज देताना दिसतो.
सूत्रांनुसार किरणने तेथील अधिकाच्यांशी गुजरातमधून अधिक पर्यटक आकर्षित करण्याच्या योजनांवर तसेच दूधपात्रीला पर्यटनस्थळ बनवण्याबाबत चर्चा केली.दुसऱ्यांदा दौरा केला अन् अडकला
किरणभाई दोन आठवड्यांच्या आत श्रीनगरला दुसऱ्या दौयावर आल्यानंतर संशयाच्या भोक्यात आला. जिल्हा दंडाधिकारी असलेल्या एका आयएएस अधिकाऱ्याने गेल्या महिन्यात एका वरिष्ठ पीएमओ अधिकायाच्या भेटीबाबत पोलिसांना माहिती दिली होते. दरम्यान, 
विभागानेही पोलिसांना सावध केले. किरणभाईची      पार्श्वभूमी पाळून पाहिल्यानंतर पोलिसांना श्रीनगरमधील हॉटेलमधून त्याला अटक केली.