राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, January 17, 2023

प्रधानमंत्री का नरोत्तम मिश्रा जैसे नेताओं को सलाह फिल्मवो पर अनावश्यक टिप्पणी ना करे ?


चलता है। ऐसे अनावश्यक बयानों से बचना चाहिए।" बता दें कि शाहरुख खान की फिल्म पठान 25 जनवरी, 2023 को रिलीज होने वाली है। फिल्म में भगवा रंग के कपड़ों के इस्तेमाल को लेकर राम कदम और नरोत्तम मिश्रा सहित कई भाजपा नेता 'बॉयकॉट' का आह्वान कर चुके हैं।
बता दें कि कुछ दिन पहले यूपी सीएम योगी आदित्यनाथ मुंबई यात्रा पर थे। इस दौरान बॉलीवुड सितारों के साथ एक मीटिंग में सुनील शेट्टी ने कहा था कि पूरी इंडस्ट्री ड्रग्स लेकर काम नहीं करती है। उन्होंने बॉयकॉट बॉलीवुड ट्रेंड को रोकने में सी एम आदित्यनाथ की मदद मांगी थी।
ज्ञात हो कि महाराष्ट्र भाजपा के नेता राम कदम ने फिल्म निर्माताओं से सवाल किया था कि क्या फिल्म "सस्ता प्रचार" हासिल करने की चाल थी या उनके फैसले के पीछे कोई साजिश थी। भाजपा नेता ने कहा था कि चूंकि महाराष्ट्र राज्य में हिंदुत्व के आदर्शों पर चलने वाली भाजपा सरकार है, इसलिए सरकार हिंदुत्व की भावनाओं का अपमान करने वाली किसी भी फिल्म या धारावाहिक को चलाने की अनुमति नहीं देगी।
इस बीच, मध्य प्रदेश के मंत्री नरोत्तम मिश्रा फिल्म में भगवा कपड़ों के इस्तेमाल पर भड़के हुए हैं। उन्होंने कहा था कि फिल्म में कुछ आपत्तिजनक दृश्य हैं, और अगर उन दृश्यों को हटाया नहीं गया तो मध्य प्रदेश में पठान पर प्रतिबंध लगाने की धमकी दी।

Monday, January 16, 2023

शाहरुख च्या पठाण’ चित्र पटाचा जगभर बोलबाला, परदेशातील ॲडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने आतापर्यंत केली कोट्यवधींची कमाई‘ सिनेमा प्रदर्शित व्हायला अजून १० दिवस बाकी आहेत. पण त्या अधेच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी चे वारे सुठले ?


( मुंबई ) शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ या चित्रपटाकडे सध्या सगळयांचंच लक्ष लागलं आहे. एकीकडे या चित्रपटावरून वाद होताना दिसतोय तर दुसरीकडे शाहरुखचे चाहते त्याला चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी फार उत्सुक आहेत. परदेशात या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत परदेशातील ॲडव्हान्स बुकिंगमधून ‘पठाण’ चित्रपटाने मोठी कमाई करीत आहे.
पठाण’ प्रदर्शित व्हायला अजून १० दिवस बाकी आहेत. पण त्याआधीच पठाणचा दबदबा सर्वत्र दिसून येत आहे. रिपोर्टनुसार, यूएईमध्ये या चित्रपटाची आतापर्यंत ६५ हजार डॉलर्सची ४५०० तिकिटे विकली गेली आहेत. तर त्याचप्रमाणे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही ‘पठाण’ पाहण्यासाठी लोक प्रचंड उत्सुकता दाखवत आहेत. अमेरिकेत या चित्रपटाची आतापर्यंत ३.५ लाख डॉलरची २२ हजार ५०० तिकिटे विकली गेली आहेत. तर ऑस्ट्रेलियात ‘पठाण’च्या पहिल्या दिवशीच्या शोजसाठी ६५ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर किमतीची ३ हजारहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. शाहरुख खानच्या या चित्रपटाबाबत जर्मनीमध्येही प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. ॲडव्हान्स बुकिंग सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी जर्मनीत ‘पठाण’ची ४ हजार ५०० हून अधिक तिकिटे विकली गेली. याशिवाय लोकांनी पहिल्याच वीकेंडसाठी पठाणची एकूण ९ हजार तिकिटे खरेदी केली आहेत. आत्तापर्यंत ‘पठाण’ने १५ हजार युरोंचा व्यवसाय फक्त जर्मनीतून केला आहे.                               ( M T सौजन्य )

गैर प्रकार होत असल्याले आश्रमशाळेचे बांधकाम थांबवले ?


( नाशिक प्रतिनिधी )
सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा गैर प्रकार पळसन येथे आदिवासी विकास विभागातर्फे चालवल्या जाणार्‍या शासकीय आश्रमशाळा पळसन येथे संगणक प्रयोग शाळेचे इमारतीचे वनबंंधु कल्याण योजने मार्फत 4.99 कोटी लाख रुपये नवीन इमारत बांधकामासाठी मंजूर झाले असुन या इमारतीतचे संबंधित बाधकामात वापरण्यात येणारेसाहित्य निकृष्ट दर्जाचे वापरण्यात येत आहे. बांधकामात वापरली जाणारी वाळू ऐवजी दगडांपासून तयार केलेली पावडर वापरली जात आहे. या शासकीय आश्रमशाळेत परिसरातील आदिवासी विद्यार्थी 600 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. म्हणून बांधकामावर परिसरातील नागरिकाचे लक्ष लागले आहे हे बांधकाम चालू असताना आदिवासी विकास विभागाचे व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान खात्याचे अधिकारी तर एकदाही ढुंकूनही पाहिले नाही. अधिकारी आणि ठेकेदार याचे साटे लोटे झाले की काय तसेच आदिवासी विद्यार्थ्यांचे दरवर्षी प्रमाणे यंदाही ही पडक्या इमारतीत शिक्षण घ्यावे लागेल कि काय असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला आहे चालू हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत गैर प्रकार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या इमारतीत वापरण्यात येणारी वाळू ऐवजी दगडांपासून तयार केलेली पावडरीत तसेच बांधकामात मोठ्या प्रमाणात दगडगोट्याचा वापरत असल्याची तक्रार परिसरात नागरिकांकडून माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुभाष चौधरी यांच्याकडे केली. गावित यांनी पळसन येथे बांधकामावर भेट दिली असता तेथे त्याना अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम आढळून आले त्यांनी तात्काळ काम थांबवले शासकीय आश्रमशाळा पळसन येथे इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या बांधकामावर अत्यंत निकृष्ट दर्जाची वाळू (रेती) असुन बांधकामावर पाणी कमी प्रमाणात फवारणी केली जात आहे. नागरिकांनी माझ्याकडे तोंडी तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने भेट दिली असता सत्य जाणुन घेण्यासाठी बांधकामावर भेट दिली असता त्यात तथ्य आढळून आल्याने विभागामार्फत व क्वालिटी कंटोल विभागामार्फत तपासनी करून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई ठेकेदार व अधिकार्‍यांवर करण्यात यावी.
सुभाष चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य.शासकीय आश्रमशाळा पळसन येथे इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या बांधकामावर अत्यंत निकृष्ट दर्जाची वाळू (रेती) असुन बांधकामावर पाणी तफावत करण्यात येत आहे. नागरिकांनी माझ्याकडे तोंडी तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने भेट दिली असता सत्य जाणुन घेण्यासाठी बांधकामावर भेट देऊन पाहणी केली सांगितले.



चीनी मांझे से बाइक सवार का गला जख्मी, हालत गंभीर पतंग मांझे का आतंग ?

( दिल्ली ) होडलं हॉस्पिटल,चीनी मांझे पर प्रतिबंध के बावजूद हो रही बिक्री का खामियाजा अब आम लोगों को भुगतना पड़ रहा है। इस मांझे के साथ पतंगबाजी एक व्यक्ति की जान पर बन आई। सोमवार को बाइक पर जा रहे एक शख्स का गला चीनी मांझे में फंसकर कट गया। वह गंभीर हालत में फरीदाबाद के बीके अस्पताल में भर्ती है।
सुबह कोसीकलां के गांव खर्रो निवासी 48 वर्षीय फूलसिंह अपनी बाइक पर फरीदाबाद की तरफ जा रहे थे। जब वह बंचारी के पास राष्ट्रीय राजमार्ग पर स्थित पुल के ऊपर पहुंचे तो कटकर आई एक पतंग में बंधे चीनी मांझे की तेज धार अचानक उनके गले पर पड़ी, जिससे वह गंभीर रूप से जख्मी हो गए। गर्दन से खून बहने लगा। मोटरसाइकिल अनियंत्रित हो गई और वह सड़क पर जा गिरे। आसपास के वाहन चालकों ने उन्हें उठाया और होडल अस्पताल में भर्ती कराया। उन्हें हालत गंभीर देखते हुए फरीदाबाद के बीके अस्पताल रेफर कर दिया गया। मामले की सूचना मिलते ही डीएसपी दिनेश यादव व थाना प्रभारी सुरेंद्र राठी अस्पताल पहुंचे। उपचाराधीन फूल सिंह का बयान लिया।
जानकारी हो कि चीनी मांझा नायलॉन और सिंथेटिक धागे से बनता है। कांच और धातु का भी प्रयोग किया जाता है, जिससे यह बिजली का संवाहक बन जाता है। इसके बिजली के तार व अन्य उपकरणों के संपर्क में आने से करंट लगने का खतरा रहता है। इस तरह के मांझे से प्रदेश के साथ जिले में कई लोगों की जान जा चुकी है। चीनी मांझे के मामले में राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण ने सभी राज्यों से इसके इस्तेमाल पर रोक लगाने का आदेश दिया था, लेकिन इसके नाम पर सिर्फ खानापूरी की जा रही है।
डीएसपी दिनेश यादव का कहना है कि शहर के बाजार के अलावा अन्य स्थानों पर सघन छापेमारी कर मांझे को जब्त कर कानूनी कार्रवा


Saturday, January 14, 2023

पुण्यात वराडी असें भासूनच चोरट्यानी 65 तोळे सोने, 9, लाख रोख रक्कम लुबाडून लग्न समारंभात चोरीला गेलेले एकूण 26 लाख रुपयांचे (:पुणे प्रतिनिधी ) वाराडी असें भासून चोरट्यांनी 65 तोळे सोने, 9 लाख रोख रक्कम केली लुबाडले लग्न समारंभात चोरीला गेलेले तब्बल 26 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हिंजवडी पोलिसांनी जप्त केले आहेत. ?


(:पुणे प्रतिनिधी ) वाराडी असें भासून चोरट्यांनी 65 तोळे सोने, 9 लाख रोख रक्कम केली लुबाडले 
लग्न समारंभात चोरीला गेलेले तब्बल 26 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हिंजवडी पोलिसांनी जप्त केले आहेत. पुण्यातील नामांकित हॉटेलमधील लग्नसमारंभात वऱ्हाडी असें भासून आलेल्या चोरट्यांनी 65 तोळे सोने, 9 लाख रोख रक्कम लूट केली होती.
लग्न समारंभात चोरीला गेलेले तब्बल  26 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हिंजवडी पोलिसांनी जप्त केले आहेत. पुण्यातील नामांकित हॉटेलमधील लग्नसमारंभात वऱ्हाडी बनून आलेल्या चोरट्यांनी 65 तोळे सोने, 9 लाख रोख रक्कम हडप ले होते याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रितीक महेश सिसोदिया (वय 20 वर्षे), वरुण राजकुमार सिसोदिया (वय 23 वर्षे), शालु रगडो धपानी (वय 28 वर्षे),शाम लक्ष्मीनारायण सिसोदिया (वय 38 वर्षे) सर्व राहणार मध्यप्रदेश अशी आरोपींची नाव.आहे.

एसटी चालू आस्थाना ड्रायव्हरला हार्ट अटॅक, प्रवाशाने स्टिअरिंग सांभाळलं; भिगवणजवळ उजनीच्या बॅकवॉटरमध्ये जाणारी गाडी नियंत्रित उदगीरहून 40 प्रवाशांसह पुण्याला निघालेली ST बस (MH 24 AU 8065) चा एक अपघात एका प्रवाशाच्या प्रसंगावधानाने टळला. भिगवणजवळ उजनी बॅकवॉटरच्या परिसरात गाडी आलेली असताना ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला ?

( पुणे प्रतिनिधि ) उदगीर-पुणे काळ आलात होता पण वेळ आली नव्हती असें म्हणावे लागेल एस  टी 40 प्रवाशांना आला. पण एका तरुणाच्या प्रसंगावधानाने या एसटी बसला उजनी धरणात जलसमाधी मिळण्यापासून रोखलं.  या बसमध्ये असणाऱ्या 40 प्रवाशांचा जीव त्या तरुणामुळे वाचला आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील सुधीर रणे या प्रवाशाने 40 प्रवाशांचे प्राण वाचवले.
उदगीरहून पुण्याला निघालेली रातराणी बस, सोलापूर पुणे महामार्गावर भिगवण-पळसदेव दरम्यान आरामशिर प्रवास करताना  हा प्रकार झाला. वेळ रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान.. सर्व प्रवासी                                
झोपेत असतानाच अचानक बस रस्त्यावरील सुरक्षारक्षक लोखंडी गार्डला धडकल्याचा मोठा आवाज आला अन् बसमधील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. प्रवाशांनी पाहिलं तर बस चालकाने स्टेअरिंगवर मान टाकलेली. त्यानंतर भीतीने प्रवाशांमधून आरडाओरड सुरू झाली.  याचवेळी एका युवकाने प्रसंगावधान दाखवून,  धाडसाने बसच्या स्टेअरिंगचा ताबा घेतला. या युवकाचं नाव सुधीर रणे.. त्यांना बस चालवण्याचा आहे. आपल्या ड्रायव्हिंगच्या अनुभवाचा वापर करत सुधीर रणे यांनी हँडब्रेकवर बस थांबवली आणि मोठा अनर्थ टळला. हा अंगावर शहारे आणणारा थरार घडला सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पळसदेव हद्दीत..
 उदगीर डेपो मधून पुण्याकडे निघालेली बस नंबर (MH 24 AU 8065) मधून साधारण 40 प्रवाशी प्रवास करत होते. इंदापूर ओलांडून एसटी बस सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरून पळसदेव  गावाच्या हद्दीत आल्यावर रात्री अकरा वाजताच्या सुमारास बस चालक गोविंद सूर्यवंशी यांना अचानक हार्ट अटॅक आला. त्यामुळे ते बस चालू असताना स्टिअरिंगवरच कोसळले. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या लोखंडी गार्डला धडकली.. त्यानंतर सर्व प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. त्याचवेळी बसमधील प्रवाशी सुधीर रणे या प्रवाशाने प्रसंगावधान दाखवत स्टिअरिंगचा ताबा घेतला अन् मोठा अपघात टळला. 40 प्रवाशांचे प्राण त्यानं वाचवले                        सुदैवाने वेळीच बस नियंत्रणात आली अन्यथा बस महामार्गाच्या कडेला असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर जाऊन किंवा उजनी जलाशयाच्या बॅकवॉटरमधील पाण्यात जाऊन पलटी झाली असती तर, अनर्थाचा विचारच न केलेला बरा. प्रवाशी सुधीर रणे आणि वाहक संतोष गायकवाड यांनी हार्ट अटॅक आलेले बस चालक गोविंद सूर्यवंशी यांना बोनेटवर झोपवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळात चालक गोविंद सूर्यवंशी शुद्धीवर आले आणि पुन्हा बेशुद्ध झाल्याने सुधीर रणे यांनी अँब्युलन्सची वाट न पाहता बस घेऊन भिगवण यजीव त्या तरुणामुळे वाचला आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील सुधीर रणे या प्रवाशाने 40 
उदगीरहून पुण्याला निघालेली रातराणी बस, सोलापूर पुणे महामार्गावर भिगवण-पळसदेव दरम्यान आलेली असताना हा प्रकार झाला. वेळ रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान.. सर्व प्रवासी झोपेत असतानाच अचानक बस रस्त्यावरील सुरक्षारक्षक लोखंडी गार्डला धडकल्याचा मोठा आवाज आला अन् बसमधील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. प्रवाशांनी पाहिलं तर बस चालकाने स्टेअरिंगवर मान टाकलेली. त्यानंतर भीतीने प्रवाशांमधून आरडाओरड सुरू झाली.  याचवेळी एका युवकाने प्रसंगावधान दाखवून,  धाडसाने बसच्या स्टेअरिंगचा ताबा घेतला. या युवकाचं नाव सुधीर रणे.. त्यांना बस चालवण्याचा आहे. आपल्या ड्रायव्हिंगच्या अनुभवाचा वापर करत सुधीर रणे यांनी हँडब्रेकवर बस थांबवली आणि मोठा अनर्थ टळला. हा अंगावर शहारे आणणारा थरार घडला सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पळसदेव हद्दीत..
 उदगीर डेपो मधून पुण्याकडे निघालेली बस नंबर (MH 24 AU 8065) मधून साधारण 40 प्रवाशी प्रवास करत होते. इंदापूर ओलांडून एसटी बस सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरून पळसदेव  गावाच्या हद्दीत आल्यावर रात्री अकरा वाजताच्या सुमारास 
सुदैवाने वेळीच बस नियंत्रणात आली अन्यथा बस महामार्गाच्या कडेला असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर जाऊन किंवा उजनी जलाशयाच्या बॅकवॉटरमधील पाण्यात जाऊन पलटी झाली असती तर, अनर्थाचा विचारच न केलेला बरा. प्रवाशी सुधीर रणे आणि वाहक संतोष गायकवाड यांनी हार्ट अटॅक आलेले बस चालक गोविंद सूर्यवंशी यांना बोनेटवर झोपवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला.                                                               थोड्या वेळात चालक गोविंद सूर्यवंशी शुद्धीवर आले आणि पुन्हा बेशुद्ध झाल्याने सुधीर रणे यांनी अँब्युलन्सची वाट न पाहता बस घेऊन भिगवण येथील यशोधरा हॉस्पिटल गाठलं. सूर्यवंशी यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये आणल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होऊ शकले. डॉक्टर ने घडत असल्याले प्रकार आटोक्यात आन न्याचे प्रयत्न सुरु केले 
 
 

भारताच चि Top Most Tenice Sprts Plear पहिल्या नंबरची खेळाडू टेनिस पटू सानिया मिर्झा घेणार निवृत्ती, या स्पर्धेत शेवटची खेळताना दिसणार ?


( दिल्ली प्रतिनिधी )Sania Mirza Retirement: भारतीय महिला टेनिस स्टार सानिया मिर्जा गेल्या 21 वर्षांपासून व्यावसायिक सामने खेळत असून अनेक मोठ्या स्पर्धा जिंकण्यातही ती यशस्वी ठरली. सानियाचे पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबतचे संबंध चांगले चालत नसून घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत.भारताची महिला टेनिस स्टार सानिया मिर्जा ने पती शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान टेनिसपटूने एक मोठी घोषणा केली आहे.  सानियाने मिर्जा तिच्या व्यावसायिक टेनिस करिअरमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सानिया मिर्जा ने तिच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेतला आहे. मिर्जा ने २००३ पासून प्रो-टेनिस खेळायला सुरुवात केली. म्हणजे 21 वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या कारकिर्दीला आता ती अलविदा करणार आहे. या निवृत्तीपूर्वी सानियाने शेवटची एक स्पर्धा खेळणार असल्याचे तिने सांगितले. 37 वर्षीय सानिया फेब्रुवारीमध्ये दुबईत होणाऱ्या WTA 1000 स्पर्धेनंतर निवृत्त होणार आहे. ही चॅम्पियनशिप सानियाच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल. ही दुबई टेनिस चॅम्पियनशिप १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत सानिया शेवटच्या वेळी तिच्या चाहत्यां नि असेही सानिया मिर्जा पुढे प्रश्न ठेऊन आग्रह धारणा मागणी केली अजून खेळत रहा रिटायर्ट मेंड घेऊ नका परंतु बगूया सानिया कडण काय उत्तर मिळते या पुढे खेळतानादिसणार आहे.की नाही सानिया मिर्झा ही दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल राहिली आहे. सानियाने गेल्या वर्षीच घोषणा केली होती की ती २०२२ च्या अखेरीस निवृत्त होणार आहे. मात्र दुखापतीमुळे ती यूएस ओपन खेळू शकली नाही. अशा परिस्थितीत सानिया मिर्झा या वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार आहे. यानंतर ती युएईमध्ये चॅम्पियनशिप खेळून टेनिसला अलविदा करेल.सानिया मिर्जा ही दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल राहिली आहे. सानियाने गेल्या वर्षीच घोषणा केली होती की ती २०२२ च्या अखेरीस निवृत्त होणार आहे. मात्र दुखापतीमुळे ती यूएस ओपन खेळू शकली नाही. अशा परिस्थितीत सानिया मिर्जा या वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार आहे. यानंतर ती युएईमध्ये चॅम्पियनशिप खेळून टेनिसला अलविदा करेल.सानिया मिर्जा अर्जुन पुरस्कार (२००४), पद्मश्री पुरस्कार (२००६), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२०१५) आणि पद्मभूषण पुरस्कार (२०१६) ने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सानियाने आतापर्यंत ६ मोठ्या चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली आहेत.